राजेश परजणे – संजीवनी पतसंस्थेचे नवे अध्यक्ष!
🙏 बिपीनदादा कोल्हेंच्या हस्ते सन्मानाचा सत्कार 🙌

बिपीनदादा कोल्हेंच्या हस्ते सन्मानाचा सत्कार
कोपरगाव | स्पेशल अपडेट | मेट्रो पोर्टल
संजीवनी सहकारी पतसंस्था – जिल्ह्यात अग्रणी!
आता संस्थेच्या नेतृत्वाची धुरा राजेश सखाहरी परजणे यांच्या हाती!
मंगळवारी झाली बिनविरोध निवड
निवडणूक निर्णय अधिकारी – प्रदीप रुद्राक्ष
सुचना – मावळते अध्यक्ष प्रदीप नवले
अनुमोदन – संचालक राजेंद्र बागुल
विशेष प्रसंगी उपस्थित दिग्गज –
बिपीनदादा कोल्हे – संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष
पराग संधान – अमृत संजीवनी चेअरमन
संदीप गुरुळे – उपाध्यक्ष
राजेंद्र कोळपे, विश्वासराव महाले – सहकारमहर्षी कोल्हे कारखाना प्रतिनिधी
…आणि अनेक मान्यवर
बिपीनदादा कोल्हे यांचे मनोगत –
“स्व. शंकरराव कोल्हेंच्या दूरदृष्टीने आज संजीवनी पतसंस्था जिल्ह्यात अग्रगण्य झाली आहे.
शेतकऱ्यांसह अनेक घटकांच्या प्रगतीचा आधार ही संस्था ठरली आहे.”
नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश परजणे यांची ग्वाही –
“सहकारमहर्षी कोल्हे साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली
संस्थेचे नाव पुढे नेण्यासाठी कटिबद्ध!”
मावळते अध्यक्ष प्रदीप नवले यांचे अनुभवकथन –
“संस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर बिपीनदादा कोल्हेंकडून शिकायला मिळालं, हा अमूल्य ठेवा आहे.”
कार्यक्रमाचा क्षणचित्र झळकला – विश्वास, नेतृत्व आणि नवचैतन्याचा संगम!