विदर्भात पावसाचा ‘रेड अलर्ट’  शाळांना सुट्टी 

 भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील सर्व शाळा, कॉलेज, अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर!

🌧️
 विदर्भात पावसाचा ‘रेड अलर्ट’ 🚨 शाळांना सुट्टी 🎒

📍 भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील सर्व शाळा, कॉलेज, अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर!
हवामान खात्याचा रेड अलर्ट ➕ जिल्हाधिकाऱ्यांचा तातडीचा निर्णय

⛈️ 25 जुलैला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
– विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता सुट्टी जाहीर
– शाळा, कॉलेज, खासगी कोचिंग क्लासेस, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सुट्टी!

📢 भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते आणि चंद्रपूर प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांचे आदेश स्पष्ट:
“अतिवृष्टी टाळता येत नाही, पण अपघात टाळण्यासाठी सुट्टी आवश्यक!”

 

🚜 पावसामुळे बळीराजा सुखावला… पण काही भाग अजूनही कोरडे!
शेतकऱ्यांचे आभाळाकडे लागलेले डोळे अजूनही आशेवर…