ज्ञानसंपदा शाळेत माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण संपन्न .

सन २०१३ - १४  मधील शाळेच्या दहावीच्या पहिल्या  बँचच्या  विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

अहमदनगर (प्रतिनिधी ) – ज्ञानसंपदा स्कूल इंग्लिश मिडीयम सावेडीत यंदाचा प्रजासत्ताकदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सन २०१३ – १४  मधील शाळेच्या दहावीच्या पहिल्या  बँचच्या  विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. निखील गिरी,संकेत आंबेडकर,संगीत ठाकूर,निकिता आहुजा,यार्दी  तेंडुलकर या १० वीच्या  माजी विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्या बद्दल शाळा संस्थेच्या पदाधिकार्यांचे आभार मानले.यावेळी या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच सन २०१९ – २० मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या प्रसंगी कमलेश वट्टमवार याने इंग्रजी व अथर्व वाघ याने हिंदी भाषेतून प्रजासत्ताक दिन विषयी विचार व्यक्त केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बजाज, श्री.मिलिंद गंधे, स्कूल कमिटी चेअरमन कारभारी भिंगारे,अरुणजी कुलकर्णी,बोपर्डीकर सर उपस्थित होते.  ज्ञानसंपदा शाळेत माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी  ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी माजी विद्यार्थी तसेच मागील वर्षातील गुणवंत विद्यार्थी यांचा शाळेतर्फे गुणगौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बजाज,श्री.मिलिंद गंधे,कारभारी भिंगारे,अरुणजी कुलकर्णी,बोपर्डीकर आदी.(छाया:जितेंद्र अग्रवाल ).

Also  see this and subscribe 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.