प्रभू श्रीरामाचे आचरण प्रत्येकाने केल्यास जीवन सफल-महंत आदिनाथ शास्त्री महाराज

प्रभू श्रीरामाचे आचरण प्रत्येकाने केल्यास जीवन सफल .

अहमदनगर ( प्रतिनिधी ) : प्रभू श्रीराम हे आदर्श राजा,पुत्र,बंधू,मातृ,पितृ भक्त होते.राजा दशरथ यांचा शब्द पाळण्यासाठी श्रीरामांनी राज्यत्याग करून १४ वर्ष वनवास भोगला. दृष्ट प्रवुत्तीचा नाश करण्यासाठी रावणासारख्या बलाढ्य राक्षसाला नमविले. प्रभू श्रीरामाचे आचरण प्रत्येकाने केल्यास जीवन सफल-महंत आदिनाथ शास्त्री महाराज ,अश्या थोर आदर्शवादी प्रभू श्रीरामाचे आचरण प्रत्येकाने केल्यास जीवन सफल होईल.असे प्रतिपादन तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी  केले.

मढी येथील कानिफनाथ देवस्थान येथे निधी संकलन अभियानाचा प्रारंभ तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांच्या हस्ते  प्रभू श्रीरामाचे पूजन करून करण्यात आला.याप्रसंगी ह.भ.प.शिंदे महाराज,पाथर्डी तालुका संघचालक अरविंद पारगावकर,मढी देवस्थान विश्वस्त भाऊसाहेब मारकड, माजी विश्वस्त हरिश्चंद्र मरकड,बाळासाहेब मरकड,सीईओ श्री पवार,दत्ता दारकुंडे,घनश्याम शिंदे,आदी उपस्थित  होते.

Also see this and subscribe 

 

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.