मी बोलण्यापेक्षा कामाला महत्व देतो -सचिन गायवळ

खर्डा इथे आ. रोहित पवार विचार मंचाची स्थापना

जामखेड : जामखेड तालुक्यातील ऐतीहासीक खर्डा शहरात आमदार रोहीत पवार विचार मंचाच्या वतीने कोव्हीड योध्ये व सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ सर यांचा सत्कार करून सर्वच मान्यवरांच्या उपस्थित विचार मंचाच्या कार्यकर्त्याच्या वतीने शहर व परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प करुन स्वच्छता अभियानाची सुरवात करण्यात आली.  सचिन गायवळ जामखेड तालुक्यातील ऐतीहासीक खर्डा शहरात आमदार रोहीत पवार यांच्या मातोश्री  सुनंदा पवार यांची गाव स्वच्छता अभियानाची संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन खर्डा येथील पत्रकार तथा सामाजिक कामाची आवड असणारे समाजसेवी व्यक्तीमत्व म्हणजे दत्तराज पवार यांच्या पुढाकाराने खर्डा येथे आ रोहीत पवार विचार मंच्याची स्थापना करण्यात आली.  तसेच  याच विचार मंचाच्या वतीने कोव्हीड काळात चांगल काम करून जनसामान्याच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या सोनेगाव येथील सचिन गायवळ , यांचा कोव्हीड योद्धा म्हणुन सन्मान करण्यात आला.

Also see this and subscribe 

याचवेळी स्वच्छता मोहीमेचा संकल्प करुन प्रत्यक्षात स्वच्छता अभियान राबवुन सिध्द संत सिताराम बाबागड व गडाच्या शेजारी असणाऱ्या देवी मंदीर व परिसराची संपुर्ण स्वच्छता करण्यात आली.  हा   कार्यक्रम हा सिताराम गडावरील बाबाच्या मंदीर प्रागणात घेण्यात आला. सचिन गायवळ  यावेळी पंचायत समीती सभापती सूर्यकांत मोरे राष्ट्रवादी पक्षाचे विधानसभा मतदार क्षेत्र प्रमुख मधुकर राळेभात सिताराम गडाचे प्रमुख ह भ प महालींग महाराज नगरे ,खर्डा सरपंच आसाराम गोपाळ घरे,  उपसरपंच श्रीकांत लोखंडे , सदस्य सौ शितल शिंदे, सौ सुनीता जावळे,  गोटु पंजाबी टिल्लु पंजाबी , बाबा मोरे , भिमराव घोडेराव विकास शिंदे , बापु ढगे ,यांसह विचार मंचाचे अध्यक्ष दत्तराज पवारआणि सर्व सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वानी विचार मंचाच्या कार्याचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. आठवडयातुन दोन दिवस शहरात स्वच्छता करणार असल्याचे ही  मंच्याच्या वतीने यावेळी सांगण्यात आले .

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.