सोपानराव वडेवाले यांनी स्वत:चा ब्रॅण्ड तयार करुन, अनेकांना रोजगार दिला -आ. संग्राम जगताप

सोपानराव वडेवाले यांच्या दिल्लीगेट येथील शाखेचा शुभारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सुप्रसिद्ध सोपानराव वडेवाले यांच्या दिल्लीगेट, निलक्रांती चौक येथील नवीन शाखेचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, बजरंग सोपानराव महांकाळ, विकी बजरंग महांकाळ, सागर मुर्तडकर, सनी मुर्तडकर, शुभम गंगेकर, अभिषेक गंगेकर, आकाश मुर्तडकर, सचिन दिवटे, गोपाळ मालपाणी, स्वप्निल भिंगारे, सनी भिंगारे, सागर गवळी, राकेश जाधव, रूषीकेश मुर्तडकर, यश महांकाळ, पवन शिंदे, गनेश सुंबे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नगरचे सुप्रसिद्ध सोपानराव वडेवाले यांनी एक स्वत:चा ब्रॅण्ड तयार करुन, अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. शहरात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा सुरु झाल्या असून, नगरचा प्रसिध्द सोपानराव वडेवाले यांची ख्याती पसरली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी

Also see this and subscribe

सोपानराव वडेवाले यांच्या दिल्लीगेट, निलक्रांती चौक येथील नवीन शाखेचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, बजरंग सोपानराव महांकाळ, विकी बजरंग महांकाळ, सागर मुर्तडकर, सनी मुर्तडकर, शुभम गंगेकर, अभिषेक गंगेकर, आकाश मुर्तडकर, सचिन दिवटे, गोपाळ मालपाणी, स्वप्निल भिंगारे, सनी भिंगारे, सागर गवळी, राकेश जाधव, रूषीकेश मुर्तडकर, यश महांकाळ, पवन शिंदे, गनेश सुंबे आदी. (छाया-साजिद शेख-नगर).

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.