ढोलकी या वाद्यांचा सर्टिफिकेट कोर्स आता अहमदनगर मध्ये सुरु होत आहे

*लॉकडाऊन मुळे अनेक लोक नवीन वाद्य विकत घेऊ शकत नाहीत, त्यामुळे स्वरांकित फाऊंडेशन तर्फे सहभागी विद्यार्थ्यांना मोफत वाद्य वाटप केले जाणार आहे*.

प्रतींनिधी:
महाराष्ट्राला लोककलेचा अथांग वारसा लाभलेला आहे. ढोलकी या वाद्यांचा सर्टिफिकेट कोर्स आता अहमदनगर मध्ये सुरु होत आहे लोककलांना जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचं काम काही वाद्यानी केले आहे. त्यामध्ये ढोलक, ढोलकी या वाद्याची नाव प्रामुख्याने येतात.कुठलीही कला माणसाला प्रसन्न व समाधानी ठेवते. तसेच कला a
शिकण्याला वयाचे कुठले बंधनही नसते.

Also see this and subscribe

ढोलक ढोलकी शिकण्याची इच्छा असलेले, ज्यांची शिकण्याची इच्छा मागे राहून गेली असे सर्व युवक, युवती, बालक, वृद्ध या कोर्स साठी सहभागी होऊ शकता.या कोर्स चा कालावधी एक वर्षाचा आहे. ढोलक ढोलकी चे क्लास मुंबई पुण्याला आहेत. पण तिथे जाऊन शिकणे सर्वांना परवडणारे नाही.
आजच्या युगात मानसिक आरोग्यासाठी वाद्यकला आवश्यक असून, कलेतून मिळणारा आनंद, समाधान तसेच पारंपारीक कला जोपसली जावी या हेतूने अहमदनगर मध्ये हा कोर्स सुरु करण्यात येत असल्याचे संयोजक ऋषिकेश कुलट यांनी सांगितले.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.