आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते शिबिरांचे उदघाटन

नागरिकांनी घेतला शिबिरांचा लाभ

अहमदनगर: केडगाव मधील,भूषण नगर येथील  रुद्रा प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती उत्सव २०२१ च्या निमित्ताने आज सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि अभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.  आ. संग्राम जगताप या निमित्ताने आनंदऋषी नेत्रालय आणि फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने सकाळी ११ ते २ या वेळेत  भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याच बरोबर डॉ. गोरे डेंटल हॉस्पिटलच्या माध्यमातून  मोफत दंतरोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.  या वेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक मंच चे ज्येष्ठ नागरिक  आणि माता भगिनींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची आरती करण्यात आली. या प्रसंगी फिनिक्स फाऊंडेशन चे अध्यक्ष आणि समाजसेवक जालिंदर बोरुडे यांचा सत्कार करण्यात आला.

Also see this subscribe

आनंदऋषी नेत्रालय आणि फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या नेत्रतपासणी शिबिराचे उदघाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. १०० पेक्षा जास्त नागरिकांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. रुद्र प्रतिष्ठान मागील तीन वर्षांपासून सामजिक क्षेत्रात कार्यरत आहे.  रुद्र प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आलेत. कोरोना काळात दररोज १हजार फूड पॅकेट गरजू व्यक्तींना पोहिचवण्याचे काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले. असल्याची  माहिती रुद्र प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष ओंकार गारुडकर यांनी दिली. प्रतिष्ठाण चे कार्यकर्ते, सुमित शेळके यांनी गर्दीचे कार्यक्रम टाळून जनआरोग्य विचारात घेऊन नेत्र आणीन दंत तपासणी शिबीर घेतल्याचे सांगितले. संकेत घोरपडे यांनी यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाप्रसाद कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगितले.  आ. संग्राम जगताप  कार्यकर्ते मनीष दाणी  शिबिरांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे, असे म्हणाले , आणि आभार मानले.  यावेळी समाजसेवक जालिंदर बोरुडे यांनी रुद्र प्रतिष्ठाण च्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रम प्रसंगी.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.