सिंधी-पंजाबी समाजाच्या सिंधी प्रेमीयर लीग चा शुभारंभ

नगर क्लब च राजाभाऊ अमरापूरकर यांच्या हस्ते उदघाटन

अहमदनगर : सिंधी पंजाबी उद्योजकांच्या पुढाकारातून सिंधी प्रेमीयर लीग ची स्थापना झालीय गेल्या वर्षांपासून  सिंधी प्रेमीयर लीग च्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. सिंधी पंजाबी प्रेमीयर लीग च्या या वर्षीच्या स्पर्धांचे उदघाटन नगर क्लब चे अध्यक्ष राजाभाऊ अमरापूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी  जय रंगळणी, मांनु कुकरेंज, राहुल बजाज, जीतू सचदेव, अमित टेकवानी, सुशील रामनानी , राजाभाऊ अमरापूरकर , महेश मध्यन , नानाक्रम मतलाई , पावन तालरेज सँडी  खुबीचंदबी, गिरीश नवलानी, निखिल काराचीवला चेतन नवलानी , मुकेश असनांनी यांसह समाजातील इतर मान्यवर पदाधिकारी, आणि समाजबांधव उपस्थित होते.

Also see this and subscribe

श्री संत झुलेलाल यांचे पूजन करून ह्या लीग ला सुरुवात करण्यात आली. समाजातील बांधवाना रोजच्या जीवनातून उसंत मिळावी म्ह्णून या स्पर्धांचे आयोजन केले जाते. आज पासून तीन दिवस , नगर क्लब इथे या स्पर्धा होणार आहेत.  सिंधी पंजाबी रविवारी शेवटच्या दिवशी आ. संग्राम यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीसवितरण संपन्न होणार आहे.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.