“न्यू आर्टस् च्या संगणकशास्त्र विभागात ऑनलाईन पद्धतीने शिवजयंती साजरी”

विभागामध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व मोजकेच विद्यार्थी हजर

प्रतींनिधी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यू आर्टस्,कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज मध्ये संगणकशास्त्र विभागात ऑनलाईन पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळेस विभागामध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व मोजकेच विद्यार्थी हजर होते. शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून साध्या पद्धतीने अभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. गूगल मीटच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी या सोहळ्यास ऑनलाईन उपस्थित होते.यावेळी प्राचार्य डॉ. बी. एच.झावरे सर,विज्ञान शाखेचे व संगणक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. ए.के.पंदरकर सर,वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. डी. के.मोटे सर,कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बी.बी.सागडे सर, प्रा.भिंगारे एम.बी
प्रा.गोबरे एम.बी,प्रा.दानवे बी.एम, डॉ. ताकटे ए.ए. व इतर प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Also see this and subscribe

प्राचार्य डॉ. बी. एच.झावरे सर यांनी आपल्या मनोगतात, शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याबरोबर विभागामध्ये शिवजयंती निमित्ताने काही शैक्षणिक उपक्रम राबवणे बाबत मार्गदर्शन केले, जेणेकरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताही वाढीस लागेल. न्यू आर्टस्
शेवटी प्रा.गोबरे एम.बी यांनी आभार प्रदर्शन करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.