“ईडी थांबवा, आम्ही भाजपमध्ये येतो!” – मोठ्या खासदाराचा थेट आरोप!

 भाजप खासदार सी.एम. रमेश यांचा खळबळजनक दावा:

🚨
 “ईडी थांबवा, आम्ही भाजपमध्ये येतो!” – मोठ्या खासदाराचा थेट आरोप!
🎯 तेलंगणात राजकीय भूकंप – केटीआर vs भाजप खासदार रमेश LIVE वॉर!

💣 भाजप खासदार सी.एम. रमेश यांचा खळबळजनक दावा:

“केटीआर माझ्या घरी आले होते… म्हणाले – चौकशी थांबवा, बीआरएस भाजपमध्ये विलीन करतो!”
मी सीसीटीव्ही फुटेजसकट सिद्ध करू शकतो! 😳

🧨 या आरोपांवर केटीआरचा थेट बाऊन्सर:

“हे आरोप पूर्णपणे खोटे!
बीआरएस कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही… आणि आम्ही कोणत्याही सौद्याचे राजकारण करत नाही!”

🗣️ राजकारणात ‘Video Proof’ गेम चालू?
रमेश म्हणतात – “केटीआर विसरले असतील, पण मी विसरलेलो नाही. माझ्याकडे पुरावा आहे!”
🆚
केटीआर म्हणतात – “जनतेचं लक्ष भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपांपासून विचलित करण्याचा हा डाव!”

🔥 केटीआरचं काँग्रेस आणि भाजपवर तडाखेबंद आरोपपत्र:

“भाजप आणि काँग्रेसचा गुप्त करार आहे.
सरकारी प्रकल्प मुद्दाम आंध्रच्या कंत्राटदारांना दिले जात आहेत!”
“हिम्मत असेल तर ओपन डिबेटसाठी समोर या!”

😤 रमेश यांचा पलटवार:

“केटीआरला भीती वाटते… भाजप-टीडीपी एकत्र आले की, बीआरएसचं पत्ता कट!”
“म्हणूनच ते डॅमेज कंट्रोल करताहेत!”


📍 तेलंगणात आता ‘चौकशी थांबवा डील’ की ‘फेक राजकारण’?
🔍 राजकीय तापमान प्रचंड वाढलंय!

 

🧠 तुमचं काय मत?
केटीआर फसलेत की रमेश ओव्हरड्रामॅटिक?
👇 कमेंट करा | शेअर करा | सोशल मीडिया पेटवा!