स्वामी समर्थ मंदिर चोरी प्रकरण उघडकीस
अहिल्यानगरातल्या नवनागापूर परिसरात घडलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिर चोरी प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत भांडाफोड केला आहे.
स्वामी समर्थ मंदिर चोरी प्रकरण उघडकीस
‘थापा’ गजाआड, दानपेटी आणि मोबाईल जप्त! ![🙏]()
![🚨]()
अहिल्यानगरातल्या नवनागापूर परिसरात घडलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिर चोरी प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत भांडाफोड केला आहे. ![👮♂️]()
![💥]()
काय घडलं होतं?
२४ जुलैच्या रात्री ते २५ जुलैच्या सकाळपर्यंत मंदिरात ठेवलेली दानपेटी अज्ञात चोरट्यांनी पळवली.
फिर्यादी सुरेश मगन निकम यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.
तपासाची दिशा
तपास करताना प्रभारी अधिकारी सपोनि माणिक चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली. त्यावरून संशयित दुर्गाबहादुर खिमप्रसाद थापा (रा. गजानन कॉलनी, अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली.
चौकशीत धक्कादायक उघड – थापानं कबूल केलं की त्यानं हा गुन्हा दोन विधीसंर्घषित बालकांच्या मदतीने केला होता.
![📱]()
जप्ती
चौकशीत आरोपींकडून मिळालेला मुद्देमाल ![👇]()
-
दानपेटी व रोख रक्कम -
५ मोबाईल फोन (किंमत ₹60,000)

स्वामी समर्थ मंदिर चोरी प्रकरण उघडकीस

काय घडलं होतं?
तपासाची दिशा
चौकशीत धक्कादायक उघड – थापानं कबूल केलं की त्यानं हा गुन्हा दोन विधीसंर्घषित बालकांच्या मदतीने केला होता.
जप्ती

जनतेत समाधान
“एमआयडीसी पोलिसांचा पराक्रम भारी
”
व्हायरल हॅशटॅग्स