टी २० चा रियालिटी शो

रियालिटी शो शोधणार रियल टॅलेंट

प्रतींनिधी: पुण्यात टी २० क्रिकेटचा रियालिटी शो आयोजित केला जाणार आहे. क्रीडा क्षेत्रात प्रथमच हा प्रयोग होतो आहे.  स्क्वेअर कट स्पोर्ट्स मराठा क्रिकेट लिग ट्वेंटी-ट्वेंटी  बद्दल माहित देण्यासाठी एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.   विनसेंट जोन यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती दिलीय.

देशभरातील लपलेले किंवा अप्रकाशित खेळ कौशल्य शोधून त्या कौशल्यास प्रसिद्धी देणे व टी २० क्रिकेटचा  रियालिटी शोच्या माध्यमातून स्पर्धा भरवून त्यांना उत्पन्नाचे साधन मिळवून देण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्क्वेअर कट चे संचालक  विन्सेंट जॉन यांनी मराठा क्रिकेट ट्वेंटी-ट्वेंटी ची संकल्पना शिवजयंतीच्या मुहूर्तावर समाजासमोर मांडली.  देशभरातून दहा हजार पेक्षा जास्त   कौशल्य पूर्ण खेळाडूंना शोधून त्यांनी याची  प्राथमिक फेरी पूर्ण केलीय . आता तीन हजार पेक्षा जास्त खेळाडूंना  दुसऱ्या  फेरीमध्ये निवडण्यात आल .

Also see this and subscribe

 

 

 

 

 

 

फेरीत  त्यांच टी २० क्रिकेटचा  कौशल्य तपासण्यात आल. त्यानंतर एक हजार पेक्षा जास्त व्हिडिओ ऑडिशन घेऊन 200 पेक्षा जास्त खेळाडुंची निवड केली गेली. संपूर्ण देशातून निपूण खेळाडूंना शोधून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आलय   आता या दोनशे खेळाडूंच्या टीम तयार करून   मराठा क्रिकेट लीग ट्वेंटी-ट्वेंटीचे आयोजन करण्यात येणार आहे.   या रियालिटी शोच्या माध्यमातून  क्रिकेट मधील खऱ्या खुर्या गुणवत्तेचा साक्षात्कार संपूर्ण जगाला होणार आहे.  या  उपक्रमात नामांकित कंपन्या आणि इन्व्हेस्टर्स सहभागी होणार आहेत. या  स्पर्धेत खेळाडूंचा लिलाव होणार  असून कंपन्या खेळाडू विकत घेणार आहेत. तसेच गुणी टीम ला स्पोन्सर शिप देखील देणार आहेत .  या पत्रकार परिषदेला  देशभरातून निवडलेले खेळाडू व त्यांचे कप्तान तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ही हजर होते

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.