Browsing Tag

टी २० क्रिकेट

टी २० चा रियालिटी शो

पुण्यात टी २० क्रिकेटचा रियालिटी शो आयोजित केला जाणार आहे. क्रीडा क्षेत्रात प्रथमच हा प्रयोग होतो आहे.  स्क्वेअर कट स्पोर्ट्स मराठा क्रिकेट लिग ट्वेंटी-ट्वेंटी  बद्दल माहित देण्यासाठी एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.