एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी युवा सेनेची आरती
शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यास कल्याणकारी योजनांना गती मिळणार -महेश लोंढे
नगर (प्रतिनिधी)- युवा सेनेच्या वतीने एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी श्री क्षेत्र मायंबा (सावरगाव) येथील चैतन्य सद्गुरू…