देवेंद्र फडणवीस ‘मुख्यमंत्री’ व्हावे यासाठी महाआरती
राज्यामध्ये विधानसभेचा निकाल लागून तीन दिवस झाले असून राज्यात महायुतीने सर्वाधिक जागा घेतल्या आहेत.
राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यावर जोरदार चर्चा सुरू होती... मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होती.…