Browsing Tag

अहिल्यानगर

महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यास एकवटला समस्त व्यापारी वर्ग!

अहिल्यानगर : माझे सरकार दरबारी भरपूर वजन आहे. या वजनाचा उपयोग काही फालतू गोष्टींसाठी न करता सरकारकडून मोठा विकासनिधी मंजूर करून आणण्याला प्राधान्य देण्यासाठी केला आहे. ‘मेरेपास भगवान का दिया सबकुछ है...’ त्यामुळे सेवावृत्तीने फक्त आणि फक्त…

बालदिनानिमित्त अहिल्यानगरमध्ये माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा अभियानाचे होणार उद्घाटन

नगर (प्रतिनिधी)- बालहक्क आणि सुरक्षिततेसाठी पुढाकार घेत, अहिल्यानगर मधील स्नेहालयच्या उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्पाने गुरुवारी (दि.14 नोव्हेंबर) बालदिनाचे औचित्य साधून माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा या अभियानाचे उद्घाटन आयोजित केले आहे.…

केडगावच्या जेएसएस स्कूलला तात्काळ अनाधिकृत वर्ग बंद करण्याचे आदेश

महापालिका शिक्षण विभागाने काढले पत्र नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महापालिका शिक्षण विभागाने परवानगी नसताना माध्यमिकचे वर्ग भरविणाऱ्या केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलला तात्काळ अनाधिकृत वर्ग बंद करण्याचे आदेश…

नेप्ती मधील मागासवर्गीय, आदिवासी, भिल्ल समाजातील कुटुंबीयांना जागा देऊन घरकुल मंजूर करा

दोन पिढ्यांपासून निवाऱ्यापासून वंचित असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या मागासवर्गीय, आदिवासी, भिल्ल समाजाच्या कुटुंबीयांना घरकुल देण्याची मागणी एकलव्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या…

महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मार्केटयार्ड आणि कोठी परिसरातून काढण्यात आलेली…

शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि.12 नोव्हेंबर) मार्केटयार्ड आणि कोठी परिसरातून काढण्यात आलेली प्रचार रॅली. सकाळ ते संध्याकाळ पर्यंत सुरु असलेल्या प्रचाराच्या धामुधुमीत थोडा विसावा…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ऑपरेशन ढब्बू मकात्या लॉकडाऊनचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 20 नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन ढब्बू मकात्या लॉकडाऊनचे आवाहन करुन नागरिकांना आग्रह धरला आहे. या पार्श्‍वभूमीवर रविवारी…

ज्येष्ठ नागरिकांसाठी शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी मोफत श्रवणदोष तपासनी शिबीर 

अहिल्यानगर :  रोटरी ई क्लब ऑफ़ एम्पॉवरीइंग युथ तर्फ़े  गायत्री मंदिर चतुर्वेद भवन , महाजन गल्ली येथे दि. १५ नोहेबर २०२४ रोजी स. ९ ते संध्या. ६ पर्यन्त , ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफ़त श्रवणदोष तपासणी शिबिर आयोजित केले आहे.   या शिबिरासाठी नगर…

आमदार संग्राम जगताप यांची सारसनगर परिसरात ‘नगर विकास यात्रा’

अहिल्यानगर : महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगनात उतरले आहेत . आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी प्रभाग क्र.11 मधील सारसनगर परिसरातून नगर विकास यात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार…

राजकीय नेते घरोघरी, मतदारांची पर्यटनवारी

अहिल्यानगर : रविवारचा मुहुर्त साधून मतदार बाहेरगावी गेले. अनेकजण अजुनही दिवाळी सुटीच्या मूडमध्ये आहेत. एकीकडे उमेदवार घरोघरी जात आहेत, तर मतदार बाहेरगावी गेल्याचे दिसून आले. उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांनी रविवारी मात्र चांगलाच गाजवला.…

मतदानासाठी साडेसात हजार बाटल्यांतून म्हैसूर शाईचा पुरवठा

अहिल्यानगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील ३७६३ मतदान केंद्रांवर ७ हजार ५२६ शाईच्या बाटल्या लागणार आहेत. मतदान केल्याची ओळख दर्शविणारी ही म्हैसूर शाई जिल्ह्यातील ३७ लाख ६० हजार ५१२ मतदारांच्या बोटांवर लागणार आहे. प्रत्येक मतदान…