Browsing Tag

अहिल्यानगर

मेट्रो सिटी स्वप्नपूर्तीसाठी पुन्हा एकदा संधी द्या : शीतल जगताप

अहिल्यानगर : विकासकामे करून आमदार संग्राम जगताप यांनी शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. पूर्वीचे नगर आणि आताचे नगर शहर यात मोठा बदल झाला आहे. आमदार जगताप यांच्या मेट्रो सिटीची स्वप्नपूर्ती होण्यासाठी सर्वे लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भय्याला…

सविधानाचा रंग बदलणारे सविधानाचे रक्षण करू शकत नाहीत- आमदार अमित गोरखे

मागील सत्तर वर्षात काँग्रेसला जे सुचलं नाही, ते भाजपने करुन दाखवले. माझ्या सारख्या मागास घटकातील सामान्य युवकाला विधान परिषदेवर संधी दिली. भारताच्या राष्ट्रपती मा.रामनाथजी कोविद व मा.द्रोपदी मुर्मु यांना राष्ट्रपती केले आहे. तर लंडन येथील…

सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाऊंडेशनच्या वतीने आयुक्त यांना निवेदन

अहिल्यानगर - मौजे बोल्हेगाव गावठाण येथील सर्वे नं.८७/१अ. पैकी क्षेत्र २ हेक्टर ५ आर ही जागा महाराष्ट्र शासनाची असून ती शासनाच्या ताब्यातच आहे. ती जागा मनपा ने घ्यावी व ती जागा पडिक असून मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमातीचे १५० कुटुंब…

शहरासह उपनगरात मोफत नाडी परीक्षण व उपचार शिबिराचे आयोजन

अहिल्यानगर - शहरासह उपनगरात जुनाट आजार व व्याधींवर उपचारासाठी मोफत नाडी परीक्षण करुन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरु प.पु. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल ट्रस्ट व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ (त्र्यंबकेश्‍वर,…

तब्बल 16 वर्षानंतर नगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

अहिल्यानगर - वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने शिरपूर (जि.धुळे) येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप (15 वर्षा खालील) फुटबॉल स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या फुटबॉल संघाने…

मतदान केंद्रांवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकसहभागातून मतदार जागृती मोहीम !

अहिल्यानगर : लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकसहभागातून मतदार जागृती मोहीम राबवावी आणि जिल्ह्यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी…

आदर्श गाव हिवरेबाजार राष्ट्रनिर्माणाची प्रयोगशाळा!

अहिल्यानगर - हिवरेबाजार येथे पंचायतीच्या पुढाकारातून व ग्रामसभेच्या पाठबळातून केलेल्या विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गावातील दारद्रीय व स्थलांतर थांबले आणि पाणी, माती व पर्यावरणाचा विचार या गावात होतो आहे म्हणून हिवरेबाजार हे…

निवडणूक लढणार नाही : जरांगे पाटील

विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे न करण्याचा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. अंतरवाली सराटी या ठिकाणी दोन दिवसांपासून जरांगे पाटील निवडणुकीत समीकरण कसे…

घर घर लंगर सेवेने वंचितांच्या अंगणात आनंदाचा दिवा केला प्रज्वलीत!

अहिल्यानगर - शहरातील जिल्हा रुग्णालय, रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विक्री करुन पालमध्ये राहणारे, रस्त्यावर उघड्यावरचे जीवन जगणारे व सार्वजनिक प्रकल्पांचे बांधकाम करणाऱ्यांच्या अंगणात दिवे प्रज्वलीत करुन घर घर लंगर सेवेच्या वतीने दिवाळी…

१२ विधानसभा मतदारसंघात १५१ जण निवडणूक रिंगणात!

अहिल्यानगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी २५९ जणांपैकी १०८ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १५१ उमेदवार रिंगणात उरले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत १२८ उमेदवार होते…