अहिल्यानगर मनपा आयुक्तांनी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर वैयक्तिक आकसापोटी केलेल्या कारवाई बाबत खा.लंके…
नगर : अहिल्यानगर मनपा आयुक्तांनी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर वैयक्तिक आकसापोटी केलेल्या कारवाई बाबत खा.लंके यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले असून यात म्हंटलय अहिल्यानगर मनपा आरोग्य विभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे…