Browsing Tag

नगर

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणातील संशयिताचा मृत्यू

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणातील संशयित योगेश बनकर याला सोमवारी पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले होते. प्राथमिक चौकशी करून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला पोलिसांनी सोडून दिले. दरम्यान, बुधवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.…

शिडीं आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृश्य…

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथून दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या साईबाबा इंटरनॅशनल एआपोर्टवर सुमारे ६१५० कोटी…

अहमदनगरऐवजी आता अहिल्यानगर

अहमदनगर शहराचे नामांतर 'अहिल्यानगर' करण्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर मंगळवार (९ ऑक्टोबर) . जिल्ह्याचेही नाव अहिल्यानगर त करण्याचे राजपत्र जारी करण्यात आले आहे . अहमदनगर उपविभागाचे • अहिल्यानगर उपविभाग, अहमदनगर तालुक्याचे अहिल्यानगर तालुका…

६५ टक्के फोर्टिफाईड तांदळाचे होणार मोफत वितरण

पंतप्रधान गरीब कल्याण तसेच अन्य योजनांतर्गत २०२८ सालापर्यंत पोषण तत्त्वांनी मूल्यवर्धित (फोर्टिफाईड) तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज हा…

ड्रोन सापडल्याने शनिशिंगणापुरात गोंधळाचे वातावरण 

शनिशिंगणापूर ते हिंगोणी रस्त्यावरील किशोर शेटे यांच्या कपाशीच्या शेतात बेवारस ड्रोन सापडल्याने परिसरात एकच घबराट पसरली. हि गोष्ट वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची गर्दी जमा झाली होती . मात्र, या ड्रोनच्याजवळ जाण्याचे कुणीच घाडस केले नाही. अखेर…

77 व्या निरंकारी समागमाच्या सेवांचा विधिवत शुभारंभ

नगर - सेवा करताना सेवेकडे भेदभावाच्या दृष्टिने पाहू नये तर निरिच्छत, निष्काम भावनेने सेवा करायला हवी. सेवा तेव्हाच वरदान ठरते जेव्हा त्यामध्ये कोणताही किंतु, परंतु नसतो. सेवेसाठी कोणत्याही काळावेळाचे बंधन असू नये. समागमाच्या दरम्यान किंवा…

’भारत भूषण सन्मान 2024’ पुरस्काराने नगर येथील सौ.भावना योगेश शिंगवी सन्मानित

नगर - नगर सनबिम्स प्री प्रायमरी स्कुलच्या प्राचार्य सौ.भावना योगेश शिंगवी यांना ’भारत भूषण सन्मान 2024’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथे आयोजित भारत भूषण सन्मान 2024 आणि एज्युकेशन लीडर्स समिट या…

होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी… अशी ओळख शूरवीर जिवाजी महालेंची आजरामर झाली – आ.संग्राम…

नगर - छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य अंगरक्षक म्हणून जिवाजी महाले यांचा प्रतापगडावरील पराक्रम सर्वांना माहिती आहे. अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर गुपचूप वार करणार्या सय्यद बंडाचा हात वरचेवर कलम करुन महाराजांचे…

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून ‘लोकशाहीची…

अहमदनगर जिल्ह्यात येत्या विधानसभा निवडणुकीत मतदार जनजागृतीतून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून जिल्हा स्वीप समितीच्या वतीने शाळा व महाविद्यालयीन स्तरावर 'लोकशाहीची…

पूजा खेडकर प्रकरणामुळे होणार अनेकांचा पर्दाफाश

अहमदनगर :  पूजा खेडकर प्रकरणामुळे अनेक गंभीर बाबी नव्याने समोर आल्या होत्या त्यापैकी बोगस दिव्याग प्रमाणपत्रांच्या बाबतीत अनेक घटना समोर आल्या आहेत.  त्यामध्ये अहमदनगरमधील  जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस आल्याने…