पारनेर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीच्या शासकीय कपाती व जीएसटी रकमेची चौकशी व्हावी
अन्यथा 26 जानेवारी रोजी अन्याय निवारण निर्मूलन समितीचे जिल्हा परिषद समोर उपोषण
नगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतीचे राज्य व केंद्र शासन स्वनिधीच्या योजनांचे शासकीय कपाती मधील रक्कम व जीएसटीच्या भरण्याबाबत…