एकदंत कॉलनीत गणेश जयंती उत्सवानिमित्तधार्मिक, सांस्कृतिक, सामुदायीक विवाह, आरोग्य शिबिराबरोबरच विविध…
नगर- दातरंगे मळा येथील एकदंत कॉलनीत गणेश जयंती उत्सवानिमित्त धार्मिक,सांस्कृतिक, सामुदायीक विवाह, आरोग्य शिबिराबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे हे 21 वे वर्षेअसून दर वर्षी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो.…