प्रलंबित मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी, शिक्षक समितीचे गुरुवारी धरणे सत्याग्रह आंदोलन!
अहिल्यानगर : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-: शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने (महाराष्ट्र राज्य) राज्य सरकारचे प्रलंबित मागण्यांसाठी लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणे सत्याग्रह केले जाणार आहे. या…