Browsing Tag

शैक्षणिक

अहमदनगर महाविद्यालय अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन संपन्न

अहमदनगर: अहमदनगर महाविद्यालय भास्कर पांडुरंग हिवाळे सरांनी घेतलेला वारसा पुढे चालवत आहे. आजही ग्रामीण भागातील तरुणांना या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून आपल्या कौशल्य विकसित करण्याची व त्यातून रोजगार प्राप्तीची संधी ग्रामीण युवकांना…

डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन संपन्न

अहमदनगर : अहमदनगर मधील प्रसिध्द असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे आय. टी आय एम.आय.डी.सी. अहमदनगर येथे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आचार्य चाणक्य…

जिल्हा मराठा समाज सेवा मंडळाचे वतीने मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ; गुणवंत…

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मराठा समाज सेवा मंडळाचे वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मराठा व मराठा कुणबी समाजातील मार्च २०२४ या 10 वी शालान्त परिक्षेत ९५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा लवकरच गुणगौरव सोहळा…

आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा; शिक्षक दिनाचा मुहूर्त साधून शिक्षकांचा केला सन्मान

अहमदनगर : जिल्हा परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना या पुरस्काराची प्रतीक्षा होती. यंदाही या पुरस्कारांचा मुहूर्त टळण्याची शक्यता होती. परंतु शिक्षण…

भटके, विमुक्त आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

अहमदनगर : भटके विमुक्त आदिवासी समाजाची जनगणना करावी, स्वतंत्र मंत्रालय व बजेट मध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी गायरान, गावठाण, वनजमिन व इतर निवासी अतिक्रमणांचे नियमितिकरन करण्यात यावे यांसह इतर मागण्यांसाठी भटके विमुक्त आदिवासी, संयोजन…

एमपीएससीची पूर्वपरीक्षा अखेर टाकली लांबणीवर ; परीक्षार्थीच्या आंदोलनानंतर आयोगाचा निर्णय

एकाच दिवशी २५ ऑगस्ट रोजी आलेली बँकिंग क्षेत्रातील भरतीसाठी आयबीपीएस आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच पूर्व सेवा परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा न झालेला समावेश या पार्श्वभूमीवर पुण्यात सुरू असलेल्या…

आदर्श शिक्षिका पद्मा कुलकर्णी निवर्तल्या !

अहमदनगर : ज्येष्ठ आदर्श शिक्षिका श्रीमती पद्मा एकनाथ कुलकर्णी यांचे काल खाजगी रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे स्नेहालयचे पालक आणि उद्योजक मिलिंद, कोल्हापूर येथील डॉ. गिरीश, ॲड.रवींद्र ही मुले,…

डॉ. दाभोलकर-पानसरे हत्येत सनातन संस्थेला गुंतवण्यामागे अंनिस आणि शहरी  नक्षलवादी यांचे षड्यंत्र ! 

सनातन धर्म नष्ट करण्यासाठी शहरी नक्षलवाद्यांकडून सातत्याने षड्यंत्रे चालू आहेत. डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉ गोविंद पानसरे आदी पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शहरी नक्षलवादी यांचे…

जर्मनीत नोकरी करण्यास इच्छूक तरूण आणि शिक्षकांनी शासकीय संकेतस्थळावर नोंदणी करावी !

जर्मन देशात जाऊन नोकरी करण्यास इच्छूक व्यावसायिक पात्रताधारक तरूण व जर्मन भाषा शिकविण्यासाठी प्रशिक्षक म्हणून काम करण्यास ‌इच्छूक शिक्षकांनी शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी. असे आवाहन संगमनेर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे…

१४९ शिक्षकांनी गैरसोयीमुळे नाकारले मुख्याध्यापक पदाचे प्रमोशन

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या तब्बल १४९ शिक्षकांनी गैरसोय नियुक्ती ठिकाणची गैरसोय टाळण्यासाठी मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीला नकार दिला. त्यामुळे शिक्षण विभागाने पदोन्नत्या स्विकारणाऱ्या ८९…