Browsing Tag

अंध व्यक्ती

रस्त्याचे डांबरीकरण करण्याची अंध व्यक्तींनी केली मागणी.

नगर शहरातील गांधीनगर मेनरोड रस्ता ते बोल्हेगाव पर्यंतचा रस्त्याचे डांबरी करण  करण्याची  मागणी बोल्हेगावतील अंध व्यक्तींनी केली आहे , सुनील माधव शेवंते व सुहास सखाराम उल्हारे या व्यक्तीची नावे असून ते उभा मारुती रोडे चौभे कॉलनी येथे  राहतात…