काय आहे अजिंक्य गायकवाडची डेथ मिस्ट्री ????
केवळ विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या अजिंक्य गायकवाडच्या मृत्यूचे गूढ आता उकलले आहे. त्याचा मृत्यू ११ के व्ही ओव्हर हेड वायरवरून आलेल्या केबल टी व्ही च्या वायरला चिकटून झाल्याचे समजतंय . तेव्हा त्याच्या मृत्यूला विनापरवानगी केबल…