Browsing Tag

अमोल शिंदे

युवकांनी व्यवसायाचे धोरण अवलंबवावे : माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले

नगरी चहाच्या माध्यमातून युवकांना व्यवसायामध्ये संधी उपलब्ध झाली आहे. युवकांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता आपल्या आवडीच्या व्यवसायाकडे वळावे. व्यवसायामध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.