अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने
एकीकडे कोरोना सारख्या महामारीत स्वतःचा बचाव करत बातमीदारी करणार्या माध्यमांच्या प्रतिनिधींचा उन्हापासून बचाव व्हावा या हेतूने अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने शहरातील माध्यमांच्या प्रतिनिधींना टोपीचे वाटप करण्यात आले आहे.