भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या स्नेहसंंमेलनात भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन
जीवनात ध्येय प्राप्तीसाठी सातत्य राखावे -आयुक्त यशवंत डांगे
नगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनात विविधतेने नटलेल्या भारतीय…