Browsing Tag

अहमदनगर

जिल्हा रुग्णालयात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांबाबतच्या चौकशींनंतरही बोगस प्रमाणपत्राचे आणखी एक प्रकरण…

अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचे पिकच आले आहे. यापूर्वी सात बनावट प्रमाणपत्रांबाबत तक्रार दाखल झालेली असून त्याबाबत चौकशीही चालू होती . पण आता याच प्रकारचे  आठवे प्रमाणपत्रही समोर आले आहे. या बनावट…

मविआचे जागावाटपाचे गणित सुटले : काँग्रेस १०५, उद्धवसेना ९५, शरद पवार गट ८० जागा लढणार

काँग्रेस आणि उद्धवसेनेतील वाद शमल्यानंतर मंगळवारी सुरू झालेल्या महाविकास आघाडीच्या चर्चेचे गुहाळ रात्री उशीरापर्यंत सुरू होते. तीन पक्षांमधील वादाच्या जागांवरील मोजक्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी जवळपास पाच तास मविआच्या नेत्यांची बैठक…

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून पहिल्या दिवशी १८ इच्छुक उमेदवारांनी नेले अर्ज

नगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्याच दिवशी विद्यमान आमदार संग्राम जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक बाळासाहेब बौराटे, किरण काळे यांच्यासह १८ जणांनी उमेदवारांनी ३७ अर्ज नेले आहेत. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी…

भंडारदरा धरणाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त सत्यजित तांबे यांचा सरकारकडे प्रस्ताव

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या भंडारदरा धरणाला २०२६ साली शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त धरणाचा शताब्दी महोत्सव साजरा कराव आणि त्याचवेळी धरणस्थळी 'वॉटर म्युझियम उभारावे, असा प्रस्ताव आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारला…

अवैध धंद्यांबाबत थेट पोलिस महासंचालकांकडे तक्रार

अहिल्यानगरमधील बोल्हेगाव परिसरातील चैतन्य क्लासिक हॉटेल ते गांधीनगर परिसरात अवैध दारू विक्री, मटका जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. त्याचा या भागातील महिलांना त्रास होत आहे. हे अवैध धंदे बंद करा, अन्यथा मुंबई येथील पोलिस आयुक्त…

…या माजी नगरसेवकासाठी विधानसभेचा अर्ज नेऊन केला निवडणुकीचा श्री गणेशा..

नगर शहर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने शिंदे गटाकडून नाही तर मनोज जरांगे समर्थक म्हणून निवडणुकीत उभे राहण्याची घोषणा केली आहे आणि त्यांनी आपले निवडणूक प्रमुख प्रसाद कोरडे यांच्यामार्फत नगर शहराच्या तहसील कार्यालयातून…

चित्रा नक्षत्रात, जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर

अहिल्यानगरमध्ये काल परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटांसह शहर व परिसरात दोन तास चांगला पाऊस झाला. जामखेड, अहिल्यानगर तालुका, नेवासे, श्रीरामपूर, कर्जत तसेच इतर भागातही पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन…

अकोळनेरमध्ये नातवाने केला ९० वर्षीय आजीचा खून

आजीच्या गळ्यातील दागिन्यांसाठी नातवानेच तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर गावच्या शिवारात घडला. गोदाबाई लक्ष्मण जाधव (वय ९०, रा. माळवाडी, अकोळनेर, ता. अहिल्यानगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर नीलेश…

अंधांची “स्वर दीपावली” संगीत मैफिल आणणार दिवाळीला रंगत

येत्या रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 ते 9 यावेळेत दिव्यदृष्टी संस्थेने नगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात "स्वर दिपावली" या अनोख्या संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे. स्वतः अंध- दिव्यांग असणारे कलाकार या संगीत मैफिलीत गायन…

अहिल्यानगरमध्ये ऊसतोड करताना काळजी घेण्याचे वनविभागाकडून आवाहन

अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागात बिबट्याचा वावर आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला असल्याने ऊसतोड करत असताना शेतकरी व मजुरांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी काही सूचनाही…