कवयित्री सरोज आल्हाट यांचा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिवेशनल अवॉर्डने गौरव
नगर (प्रतिनिधी)- येथील सुप्रसिद्ध कवयित्री, मुक्त पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सरोज आल्हाट यांना दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिवेशनल अवॉर्ड 2025 नुकताच प्रदान करण्यात आला. भगत मीडिया आर्ट ॲण्ड एंटरटेनमेंट (मुंबई) तर्फे त्यांच्या…