Browsing Tag

अहमदनगर

शाळा, महाविद्यालयातून पीपल्स हेल्पलाईन रेन गेन बॅटरीचा प्रचार-प्रसार करणार

पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकार नगर (प्रतिनिधी)- ग्लोबल वॉर्मिंग आणि सर्वत्र असणारी पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी एकात्मिक ज्ञान सिद्धांतून पुढे आलेल्या ग्लोबल रेन गेन बॅटरीचा उपयोग निर्णायक ठरणार आहे. याच्या प्रचार-प्रसारासाठी पीपल्स…

मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू.

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करण्यात यावे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण…

जेएसएस स्कूलच्या देव सत्रे याने महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वांदो स्पर्धेत पटकाविले कास्य पदक शाळेच्या…

नगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलचा विद्यार्थी देव किशोर सत्रे याने कास्यपदक पटकाविले. या विद्यार्थ्याचा शाळेत स्कूलचे प्राचार्य आनंद…

एकदंत कॉलनीत गणेश जयंती उत्सवानिमित्तधार्मिक, सांस्कृतिक, सामुदायीक विवाह, आरोग्य शिबिराबरोबरच विविध…

नगर- दातरंगे मळा येथील एकदंत कॉलनीत गणेश जयंती उत्सवानिमित्त धार्मिक,सांस्कृतिक, सामुदायीक विवाह, आरोग्य शिबिराबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  मंडळाचे हे 21 वे वर्षेअसून दर वर्षी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो.…

अहमदनगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन उत्साहात संपन्न

अहिल्यानगर : अहमदनगर महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजना एन.एस.एस. विभागाच्या वतीने घोसपुरी येथे विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सरपंच किरण साळवे  व  पंचायत समिती माजी सभापती अशोकराव झरेकर यांच्या हस्ते…

बाबावाडीतील विद्यार्थ्यांसाठी ऊबदार चादरांची भेट

नगर (प्रतिनिधी)- समाजातील आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे. वंचित घटकातील मुलांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज आहे. विविध सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना आधार मिळणार आहे. उपेक्षितांना…

नगरपरिषद व नगरपंचायत मधील कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन व इतर लाभ द्यावे

नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायदा 1948 नुसार वेतन मिळत मिळावे, भविष्य निर्वाह निधी व कामगारांसाठी असलेल्या इतर सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र सफाईगार व…

जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचा संघ हिंगोलीला रवाना

नगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ बसमतनगर (जि. हिंगोली) येथे होणाऱ्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. संघाचा पहिला सामना यवतमाळ जिल्हा संघाविरुद्ध होणार आहे. या संघाची निवड नुकतेच झालेल्या लीग अजिंक्यपद स्पर्धेतून…

व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी -आ. संग्राम जगताप

श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जोपासताना व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी. सर्वसामान्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे, या भावनाने वासन व आहुजा परिवार योगदान देत आहे. फक्त आर्थिक दृष्टीकोन…

सामान्य कुटुंबातील तरुणाच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी इंदिराची निर्मिती : डॉ. तरिता शंकर

डॉ. तरिता शंकर, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत व शिक्षण तज्ञांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद अहिल्यानगर, ता १५ : सर्व सामान्यांना पडणारी स्वप्ने आणि धडपडया तरुणांची स्वप्न ही आपलीच स्वप्न आहेत. ती पूर्ण करणे ही आपली देखील जबाबदारी आहे…