शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनात चि. अबीर डोलारे प्रथम
नगर - NCERT द्वारा आयोजित शहर स्तरीय आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर झाला. कॅरोमल कॉन्व्हेन्ट स्कूल येथे पार पडलेल्या शहरस्तरीय आंतरशालेय गणित विज्ञान आणि पर्यावरण विषयक प्रदर्शनाचा निकाल माननीय उपायुक्त श्री विजयकुमार मुंडे…