चाळीस वर्षानंतर एकवटले दहावी बॅचचे माजी शालेय विद्यार्थी
अहमदनगर (प्रतिनिधी)- चाळीस वर्षानंतर एकत्र येत न्यू इंग्लिश स्कूल वाळकीच्या इयत्ता दहावीच्या 1982 च्या माजी विद्यार्थ्यांनी दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपची स्थापना केली. तर आपले जुने सवंगडी असलेल्या उपविभागीय पोलीस अधीक्षक राम भालसिंग व…