रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी च्यावतीने सन्मानचिन्ह प्रदान
नगर - शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबरोबर आपण समाजाच देणं लागतो, या भावनेतून सेवाश्रय फाऊंडेशन या संस्थेची स्थापना करत समाजकार्य करणार्या सौ.अनुराधा फुंदे व पोपटराव फुंदे या शिक्षक दाम्पत्यांस रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी च्यावतीने मुंबई…