डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने कॅन्सरविषयी जनजागृती
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने सावेडी येथील गरुड कॅन्सर सेंटर येथे घेण्यात आलेल्या मोफत कॅन्सर तपासणी, मार्गदर्शन शिबिरात कॅन्सरविषयी जनजागृती करण्यात आली. या शिबिरास रुग्णांचा…