Browsing Tag

अहमदनगर

यंदा ज्येष्ठांना विठोबाचे दर्शन होणार मोफत

अहमदनगर: यंदा 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची सोय म्हणून दरवर्षी एसटी महामंडळातर्फे जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. यंदाही अहमदनगर विभागाच्या वतीने प्रत्येक डेपोतून जादा गाड्यांचे नियोजन…

पाऊस लांबला शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका

अहमदनगर : यंदा मान्सून नियमित वेळेच्या चार ते पाच दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळे पुढेही मान्सूनची गती अशीच राहील. या आशेवर काही शेतकऱ्यांनी धूळपेरणीला सुरुवातही केली. जिल्ह्यातील काही भागात मान्सूनपूर्व पाऊसही बरसला. मात्र अरबी…

आ. लंकेंच्या पाठपुराव्यानंतर अकरा गावांमध्ये मुक्कामी बस पुरवत

पारनेर: कोरोना काळात सन 2020 पासून प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आलेली मरगळ व त्यामुळे तोट्यात चाललेल्या परिवहन महामंडळाने तांत्रिक अडचणीमुळे अनेक गावांमधील मुक्कामी बसेस बंद केल्या होत्या. दैनंदिन…

आकाशवाणी पुण्यातूनच होणार बातम्यांचे युनिट

पुणे : आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजी नगरला हलवण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थिती दिली आहे. हे युनिट हलवण्याचा निर्णय स्थगित करण्यासाठी खासदार प्रकाशित जावडेकर यांनी मंत्री ठाकूर…

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या दहावी बोर्डातील शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल,…

अहमदनगर जिल्हा भिल्ल असोसिएशनच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन

(प्रतिनिधी)- शासन आदेशानुसार महापालिकेने नगर शहरातील 36 जातीय वाचक ठिकाणांची नावे बदलून त्या ठिकाणांना संत महापुरुषांची नावे प्रस्तावित केली आहेत नगर विकास विभागाच्या पुढील आदेशानंतर आता या नवीन नावांच्या संदर्भात अंमलबजावणी केली जाणार असून…

संत निवृत्तीनाथ पालखीचे सनी पॅलेस मित्र मंडळाच्यावतीने स्वागत

 नगर - आषाढी आणि कार्तिकी या दोन मराठी महिन्याच्या एकादशीला महाराष्ट्राच्या आठही दिशांकडून भक्तांचा महापूर पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनास येत असतो. आषाढीला येणार्‍या हजारो दिंड्या व लाखो वारकरी शेकडो किलोमीटर चालत येतात. वारकरी हा खर्‍या…

डॉ.ना.ज.पाउलबुधे विद्यालयात मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप

 नगर - शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी फार महत्वाचा असतो. शाळासुरु होण्यापूर्वी आठ दिवसांपासून शाळेत जायची तयार होत असते. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांचे दिमाखदार स्वागत होत असल्याने सर्वांमध्ये पहिल्या दिवसाचा…

सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या ४५व्या वर्धापन दिनानिमित्त १८ जूनला विशेष संगीत सभेचे आयोजन

 नगर – जिल्ह्याच्या संगीत क्षेत्रात भरीव योगदान देत अभिजात भारतीय संगीताचा वारसा व सामाजिक सौहार्दता जोपासण्याऱ्या सरगमप्रेमी मित्र मंडळ या संस्थेने स्थापनेचे ४५ वर्ष पूर्ण केले आहेत. संस्थेच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि.१८ जून…

कुष्ठधाम येथील वृध्दांना नवीन कपड्यांचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्लक्षीत व वंचित घटकांना मदतीपेक्षा प्रेम व आपुलकीची गरज असते. दीन-दुबळ्यांना मायेचा आधार मिळाल्यास त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होत असतो. वंचितांच्या जीवनात हास्य व आनंद निर्माण करण्याच्या उद्देशाने केडगाव…