निमगाव वाघात युवकांचे रक्तदान, तर नागरिकांची आरोग्य तपासणी
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर रक्तदान शिबिरात युवकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.…