मुकुंदनगरच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पडली पार
आमदार जगताप यांनी दिलेल्या 56 लाखाच्या निधीतून सभागृहाचे काम प्रगतीपथावर
नगर (प्रतिनिधी)- फकिरवाडा, दर्गादायरा, मुकुंदनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत ज्येष्ठ नागरिक संघाच्या कंपाउंड वॉल व…