जिल्हा रुग्णालय अग्निकांडप्रकरणी परिचारिकांवर करण्यात आलेली कारवाई मागे घ्यावी
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आग प्रकरणी परिचारिकांचे निलंबन व सेवासमाप्तीची कारवाई मागे घेण्याची मागणी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठविण्यात…