माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळावे
आजी-माजी सैनिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी माजी सैनिकांना राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेतील राष्ट्रवादी माजी सैनिक सेलच्या राज्य पदाधिकार्यांना देण्यात आले.…