Browsing Tag

उस्मानाबाद

चारित्र्यावर संशय घेऊन,

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला उकळत्या तेलात हात घालण्यास सांगितल्याचा अघोरी प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात  घडलाय . या प्रकरणात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय .  मात्र या प्रकरणाला एक नवे वळण लागले आहे.