Browsing Tag

ऊर्जामंत्री तनपुरे साहेब

वीज कामगारांना मारहाण करत, कार्यलयात धुमाकूळ

वीज कार्यालयाच्या दरवाजावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तेलीखुंट कक्ष कार्यालयातील तीन वीज कामगारांना मारहाण करीत एकाने वीज कार्यालयात धुमाकूळ घातला .