वीज कामगारांना मारहाण करत, कार्यलयात धुमाकूळ

वरिष्ठ तंत्रज्ञांनी दिली फिर्याद

अहमदनगर:  वीज कार्यालयाच्या दरवाजावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तेलीखुंट कक्ष कार्यालयातील तीन वीज कामगारांना मारहाण करीत एकाने वीज कार्यालयात धुमाकूळ घातला . त्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Also see this and subscribe 

 

वीज कामगारांना , याबाबत वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल शेळके यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली  सदर ठिकाणची पाहणी करण्यासाठी ऊर्जामंत्री तनपुरे साहेब यांनी पाहणी केली तसेच नगर जिल्ह्याचे अभियंता सांगळे साहेब कार्यकारी अभियंता बराडे साहेब अभियंता महाजन साहेब पालवे साहेब गायकवाड साहेब महावितरण तांत्रिक संघटनेचे अध्यक्ष सतीश भुजबळ ,शंकर जारकर, विक्रम कौके, शिवा चितळकर ,प्रविण जठार संदीप जाधव किशोर काळे, शरद सोनवणे, अन्सार शेख पांडुरंग पिसे कुशल पडोळे, वैद्य मामा राहुल पंचमुख ,दी कर्मचारी उपस्थित होते. 

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.