एकलव्य आदिवासी परिषद संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण
कोपरगाव तालुक्यातील आदिवासी बहुजन समाजाच्या विविध मागण्या संदर्भात 'एकलव्य आदिवासी परिषद संघटने'च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. एकलव्य आदिवासी परिषद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे, योगेश माळी, प्रदेश…