ओबीसी ,व्हीजे, एनटी ,यांच्या वतीने नगरमध्ये जिल्हामेळावा संपन्न
डॉक्टर बाबाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले घटनात्मक अधीकार मिळवण्यासाठी आणि आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आज ओबीसी ,व्हीजे, एनटी , यांच्या वतीने जिल्हामेळावा आज नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी बहुजन विकासमंत्री नामदार विजय वडेट्टीवार…