नगर ३३ गरजूंना किराणा वाटप editor Apr 30, 2021 0 येथील संत सेना प्रतिष्ठान तर्फे सध्या चालू असलेल्या लोकडाडाऊनच्या दुस-या टप्प्यांमध्ये अत्यंत गरज आहे अशा३३कुटुंबांना किराणा सामान वाटप "हाथ मदतीचा "या उपक्रमात करण्यात आले