भैरवनाथ यात्रेनिमित्त वाळवणे येथे रंगला कुस्त्यांचा हंगामा…
अहमदनगर: मेट्रो न्यूज
वाळवणे (ता. पारनेर) येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त पैलवानांच्या कुस्त्यांचा हंगामा रंगला होता. या कुस्ती हंगाम्यात निमगाव वाघा पै. संदिप डोंगरे विरुध्द काकणेवाडी (ता. पारनेर) चे पै. सार्थक वाळुंज यांची कुस्ती…