🔥 आरएसएसच्या स्थापनेमागचा खरा उद्देश उघड! नितीन गडकरींचा खुलासा 🚩
“आपला देश पराक्रमी होता, राजांकडे शौर्य आणि ताकद होती. पण इंग्रजांनी व्यापार करता करता देशावर सत्ता मिळवली. कारण काय? आपल्यात एकता नव्हती! राजे आपसात भांडत होते, संघर्ष करत होते. इंग्रजांनी याचाच फायदा घेत एकाला दुसऱ्याविरुद्ध उभं केलं आणि…