Browsing Tag

कोरोना नियमांचे उल्लंघन

कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांना दहा हजारांचा दंड .

नगर - माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले याचा विवाह बुऱ्हानगर तारीख २९ ला पार पडला . या विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती . त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने माजी मंत्री शिवाजी कर्डीले याना दहा…